संगीत हे मेंदू घडवण्याचे साधन - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

दाक्षायणी आठल्ये - मंदार करंजकर

संगीत हे मेंदू घडवण्याचे साधन

बेसुर का होईना, आपण सगळेच जण गातो, नव्हे तर गायलाच पाहिजे. कारण, गाणं गायल्यामुळे वा संगीत उपचारामुळे वयाच्या कोणत्याही टप्प्यात मेंदू घडवता येतो. या व्हिडिओमध्ये ही थिअरी सप्रयोग सादर केली आहे मंदार आणि दाक्षायणी यांनी! विद्यार्थीदशेतच संगीताची अभिरुचि निर्माण व्हावी म्हणून हे दाम्पत्य ५५ शाळांमधील ५००० मुलांना संगीत साक्षर करत आहेत. शास्त्रीय संगीताचे धडे देत आहेत, कार्यक्रम आयोजित करून नवनव्या कलाकारांना व्यासपीठ देत आहेत. त्यांचा प्रयोग तुम्हालाही अर्धा तास जागेवर खिळवून ठेवेल हे नक्की, त्यासाठी ही सुरेल मैफल चुकवू नका.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१