मंदार भारदे
उद्योगातील अडथळ्यातून मार्ग दाखवणारा उद्योजक
मंदार भारदे
शिक्षण, नोकरी, लग्न आणि निवृत्ती एवढेच आयुष्याचे चार टप्पे नाहीत, तर या पलीकडे आपल्या विचारांनी झेप घ्यायला हवी. उद्योजकाने तर संपूर्ण जगाला आपली बाजारपेठ समजायला हवी. इंग्रजीचा बाऊ न करता आपल्या उत्पादनावर विश्वास ठेवून ते जगभर कसे पोहोचेल यासाठी प्रयत्न करायला हवा, असे पोटतिडकीने सांगताहेत विमान उद्योजक मंदार भारदे. छोटी स्वप्नं, छोटी ध्येय, छोटे प्रयत्न यावर त्यांचा आक्षेप आहे. मराठी मुलांना उद्योजक बनायचे असेल तर त्यांना अडथळा वाटणाऱ्या गोष्टी या केवळ भ्रम आहेत असे सांगून ते उद्योग-धंदा कसा करावा याचे गुपित सांगताहेत. त्यांनी मांडलेला एक एक मुद्दा तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल, त्यासाठी संपूर्ण व्हिडीओ अवश्य बघा.
Related Video