किआरा अरान्हा
मुलाखत- किआरा व तिचे आईबाबा आणि डॉ. उदय निरगुडकर
किआरा अरान्हा
कियाराच्या बाबतीत होमस्कूलिंगचा निर्णय घेताना तिच्या पालकांना आर्थिक, मानसिकदृष्ट्या कोणती तयारी करावी लागली आणि कियारा कडून त्यांनी कोणती तयारी करवून घेतली, याबाबत डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेली मुलाखत अतिशय महितीपूर्ण आहे. ज्या पालकांना आपल्या मुलांनी होमस्कूलिंग करावे असे वाटते, त्या पालकांनी स्वत: कशी आणि कोणती पूर्वतयारी केली पाहिजे हेही आपल्याला या व्हिडिओतून जाणवेल. त्यासाठी संपूर्ण मुलाखत आवर्जून पहा.