नागझिरा जंगलात चारशे दिवस! (मुलाखत) - Welcome to Swayam Talks
×

किरण पुरंदरे

नागझिरा जंगलात चारशे दिवस! (मुलाखत)

निसर्ग व पर्यावरण या क्षेत्रात गेली 34 वर्षे कार्यरत असलेले किरण लहान मुलांमध्ये किका (किरण काका !) या नावाने सुपरिचित आहेत. कोणत्याही कृत्रिम साधनाचा वापर न करता सुमारे सत्तर भारतीय पक्षांच्या आवाजाच्या नकला करून नैसर्गिक अधिवासात त्या पक्ष्यांचा प्रतिसाद मिळवण्याचे कौशल्य किरण यांना अवगत आहे. किरण यांनी नागझिरा जंगलात सलग चारशे दिवस वास्तव्य केले त्याविषयी ऐकुया खुद्द त्यांच्याकडून !

सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'स्वयं टॉक्स ठाणे '- मार्च २०१९ या कार्यक्रमात केले गेले आहे.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१