मोजक्या शब्दात दडलेला सखोल आशय तुम्हाला कविता वाचन संपल्यावरही चिंतन करायला लावतो. कडव्यांच्या भोवती सोडलेली रिकामी जागा चिंतनाने भरून जाते. असं का? हे डॉ. धनश्री लेले यांच्याकडून ऐका.