धनश्री लेले
Ep 8 | Kavyaghan || मनाला साद घालणारी कविता
धनश्री लेले
काव्यघन मालिकेच्या आठव्या भागात डॉ.धनश्री लेले यांनी एका इंग्रजी कवितेचा अनुवाद केला आहे. त्यातले तरल भाव, संवेदनशीलता भाषेचा अडसर न ठेवता आपल्याला रसस्वाद घ्यायला शिकवतात. भाषा हे केवळ व्यक्त होण्याचे एक माध्यम आहे, पण मानवी भाव सगळीकडे सारखेच. आपल्याला नेहमीच स्वत:चे दु:ख मोठे वाटते आणि सुख छोटे! पण खरंच असं असतं का? 'द प्रिन्सेस अँड द जिप्सीज' या कवितेतून होईल या प्रश्नांचा उलगडा, त्यासाठी हा एपिसोड नक्की पाहा.
Related Video