धनश्री लेले
Ep 7 | Kavyaghan || पत्त्यांच्या कॅटमधून वेदांताचा उलगडा
धनश्री लेले
दैनंदिन वापरातल्या वस्तु, विषय आपल्यासाठी किरकोळ असले, तरी कवींना त्यातही एखादे गूढ आढळू शकते. भाऊसाहेब पाटणकर यांची 'पत्त्यांच्या कॅटमधून वेदांताचा उलगडा' करणारी कविता अंतर्मुख करते. ५२ पानात दडलेले तत्त्वज्ञान, आयुष्याचे सार सोपे करून सांगते. पण हा डाव नक्की कोण जिंकणार हे जाणून घ्यायचे असेल तर काव्यघन मालिकेचा डॉ.धनश्री लेले यांनी कथन केलेला सातवा भाग चुकवू नका.
Related Video