धनश्री लेले
Ep 6 | Kavyaghan || शिशु काव्यसंग्रहातली कविता
धनश्री लेले
बालपणीच्या आठवणीत प्रत्येक जण रमतो. मोठं झाल्यावर नेमकं काय गमावलं आणि काय कमावलं, याच्या खर्चाचा मेळच बसत नाही. तो हिशोब मांडला आहे रवींद्रनाथ टागोर यांनी! डॉ. राम म्हैसाळकर यांनी अनुवादित केलेली टागोरांची 'शिशु' काव्यसंग्रहातली ही कविता आणि डॉ. धनश्री लेले यांनी त्याचा उलगडून सांगितलेला अर्थ, आपल्यातला शिशु जागा करतो. पण ते ऐकल्यावर बालपणीचे निरागस प्रश्न तुम्हाला पडले का, हे स्वत:च अनुभवून पाहा, काव्यघन मालिकेच्या सहाव्या भागात!
Related Video