धनश्री लेले
Ep 5 | Kavyaghan || पोटीं एक ओठीं दुजें
धनश्री लेले
आयुष्यभर सुखासाठी धडपडणारे आपण शेवटी आत्मसमाधान शोधतो. हा शोध केवळ ६ ओळीत पूर्ण केला आहे स्वामी स्वरुपानंद यांनी. या अभंगाचे रसाळ निरूपण केले आहे डॉ. धनश्री लेले यांनी! बहिणाबाई चौधरी, विदुरनीती, रामायणातील प्रसंग सांगत त्यांनी हा प्रवास किती सोपा आहे याचा उलगडा करून सांगितले आहे. तो जाणून घेण्यासाठी काव्यघन मालिकेचा पाचवा भाग बघायलाच हवा.
Related Video