धनश्री लेले
Ep 1 | Kavyaghan || वाल्मिकींपासून आधुनिक कवींपर्यंतची सुरेल शब्दसफर
धनश्री लेले
काव्यसंपदा हे साहित्यातले अनमोल रत्न. काव्य जन्माला कसे येते, याचे ठोस उत्तर आजवर कोणीही देऊ शकले नाही, पण काव्यरसातून काय जन्माला आले, याचा शोध घेण्यासाठी ही नवी मालिका -काव्यघन! डॉ. धनश्री लेले आपल्या ओघवत्या वाणीने ही काव्यगंगा आपल्या भेटीला आणत आहेत, त्याचा रसस्वाद घ्यायला विसरू नका.
Related Video