कौस्तुभ ताम्हनकर
कचरा ‘न’ टाकणाऱ्या घराची गोष्ट
कौस्तुभ ताम्हनकर
"आपण घरात साधारणपणे दहा प्रकारचा कचरा तयार करतो. पण तो तयार होणं टाळूही शकतो आणि त्याची व्यवस्थित विल्हेवाटही लावता येऊ शकते" असं ठामपणे प्रतिपादन करताना, आपण 'आपल्या घरातून गेल्या सोळा वर्षांत कुठलीही गोष्ट कचरा म्हणून बाहेर टाकलेली नाही' हे आवर्जून सांगणारे कौस्तुभ ताम्हनकर हे एक अजब व्यक्तिमत्त्व! "येथे कचरा तयार होत नाही" अशी पाटीच घरावर लावून ती यथार्थ ठरवणारे ताम्हनकर कचऱ्याला "वापरलेल्या वस्तू उर्फ वाव" म्हणत ‘वाव’चं व्यवस्थापन कसं करायचं यांच्या युक्त्या सांगतायत !
सदर व्हिडीओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स पुणे' - जुलै २०१८ या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video