जितेंद्र रघुवीर
जादूमागे काय Magic असते ? (मुलाखत)
जितेंद्र रघुवीर
जगप्रसिद्ध जादूगार रघुवीर यांची परंपरा पुढे नेत जगातील २७ देशांत आपली कला यशस्वीपणे सादर करणारा त्यांचा नातू. आपल्या आजूबाजूला जादू पसरलेली आहे, निसर्ग हा एक जादूगारच आहे असं मानणारे आणि जादूचे अद्भुत विश्व उलगडून ‘जादूमागची जादू’ नेमकी काय आहे हे दाखविणारे आणि इतरांना शिकविणारे यशस्वी जादूगार.
जितेंद्र रघुवीर यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टाॅक्स पुणे २०२२' या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video