जयंती कठाळे
जगातील सर्वात मोठे ‘मराठी रेस्टॉरंट’!
जयंती कठाळे
जयंती कठाळे यांनी एक दशकाहून अधिक काळ एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी केली होती. परंतु 'मराठी जेवण हे सगळ्या जगात पोहोचलं पाहिजे' या आपल्या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी बंगळुरूमध्ये 'पूर्णब्रह्म' नावाचं मराठी रेस्टॉरंट सुरु केलं. पुढच्या काही वर्षांत 'पूर्णब्रह्म'चे संपूर्ण जगात ५००० हून अधिक सेंटर्स सुरु करण्याचे जयंती यांचे स्वप्न आहे ! ऐकूया जयंतीच्या या अद्भुत प्रवासाची कहाणी ! सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१८ या कार्यक्रमात केले गेले आहे.
Related Video