इंटरनेट आणि त्याच्या अफाट शक्यता (मुलाखत) – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

सारंग साठ्ये

इंटरनेट आणि त्याच्या अफाट शक्यता (मुलाखत)

पंधरा वर्षाहून अधिक काळ नाटय व चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या सारंग यांनी उबूंटु ,नटसम्राट या गाजलेल्या सिनेमात अभिनय केला आहे. भाडिपा (भारतीय डिजिटल पार्टी) या वेब कटेंट कंपनीचे संस्थापक असलेले सारंग इंटरनेटने निर्माण केलेल्या अफाट शक्यतांविषयी काही सांगू पाहतायत.

डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !

सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'स्वयं टाॅक्स मुंबई २०१८' या कार्यक्रमात केले गेले आहे.


Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends