गाण्याचे इंटिरियर डेकोरेशन (मुलाखत) – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

आनंद सहस्त्रबुद्धे

गाण्याचे इंटिरियर डेकोरेशन (मुलाखत)

नामांकित संगीत संयोजक, संगीतकार व गीतकार. गेली १८ वर्षे अनेक महत्वाच्या सांगीतिक कार्यक्रमात व्यावसायिक हार्मोनियम / कीबोर्ड वादक तसेच orchestra conductor म्हणून सहभाग.उदयोन्मुख वाद्यवृंद रचनाकार म्हणून 'अनिल मोहिले' पुरस्काराचे मानकरी. गाणं जन्माला आल्यापासून ते रसिकांनी त्याचा आस्वाद घेणं या मधला प्रवासाविषयी आनंद सांगताहेत !

आनंद सहस्त्रबुद्धे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं ठाणे २०१९' या कार्यक्रमात झाले आहे.


स्वयं मुंबई २०२१

Trending Now

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends

Social Change Makers