इंद्रजीत खांबे अभय कानविंदे
नजर’ बदलली की ‘नजारा’ ही बदलतो!
इंद्रजीत खांबे अभय कानविंदे
ज्याच्या ओंजळीत आनंद आहे तोच दुसऱ्याची ओंजळ आनंदाने भरू शकतो', असे विधान करणारे प्रवीण तुळपुळे हे एक विदूषक आहेत. तेराव्या वर्षी छंद म्हणून जादू शिकली. पुढे नेव्हीतली नोकरी पत्करली आणि नोकरीबरोबरच जादूचे प्रासंगिक कार्यक्रम केले. केवळ जादूमध्ये लोकांना गुंतवून न ठेवता त्यांना निखळ आनंद देता यावा म्हणून त्यांनी विदूषक होण्याचं ठरवलं आणि नोकरीत राजीनामा देऊन 'हॅप्पी- द क्लाऊन' ही नवीन ओळख तयार केली. हा विदूषक मेडिकल क्लाऊन अर्थात आजारी मुलांसमोर जाऊनही खेळ करतो. त्यांच्या शेवटच्या प्रवासात आनंदाचे क्षण देतो. त्यांच्या पालकांना दिलासा देतो, वृद्धाश्रमात जाऊन शुष्क झालेल्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आणतो. हे सगळं करताना त्याला आलेले अनुभव, घरच्यांची मिळालेली साथ आणि समाजात मिळालेली ओळख त्यांच्याकडून प्रत्यक्ष ऐकुया. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा!