मी हत्तींशी बोलतो! (मुलाखत) – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

आनंद शिंदे

मी हत्तींशी बोलतो! (मुलाखत)

छायाचित्रकार म्हणून यशस्वी करियर सुरु असताना एका वळणावर आनंद यांना हत्तींविषयी कुतूहल जागृत झाले. हत्तींसोबत राहून त्यांनी हत्तींचा बारकाईने अभ्यास सुरु केला. इतकंच नाही, तर त्यांनी हत्तींशी 'संवाद' साधण्यास सुरुवात केली. आज सुमारे पन्नास हत्ती आनंद यांचे 'मित्र' झाले आहेत. हत्तींविषयी संशोधन करण्यासाठी आनंद यांनी 'ट्रंक कॉल' या संस्थेची स्थापना केली आहे. हत्तीशी असलेले भावबंध उलगडून सांगताहेत आनंद शिंदे !

आनंद शिंदे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी !

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं मुंबई २०१७' या कार्यक्रमात झाले आहे.


Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends