जगातील सर्वात मोठे ‘मराठी रेस्टॉरंट'! (मुलाखत) - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

जयंती कठाळे

जगातील सर्वात मोठे ‘मराठी रेस्टॉरंट’! (मुलाखत)

जयंती कठाळे यांनी एक दशकाहून अधिक काळ एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी केली होती. परंतु 'मराठी जेवण हे सगळ्या जगात पोहोचलं पाहिजे' या आपल्या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी बंगळुरूमध्ये 'पूर्णब्रह्म' नावाचं मराठी रेस्टॉरंट सुरु केलं. पुढच्या काही वर्षांत 'पूर्णब्रह्म'चे संपूर्ण जगात ५००० हुन अधिक सेंटर्स सुरु करण्याचे जयंती यांचे स्वप्न आहे !

डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !

सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१८ या कार्यक्रमात केले गेले आहे.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१