…आणि मी मुलींना शाळेतून काढले! – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

सुप्रिया जोशी

…आणि मी मुलींना शाळेतून काढले!

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या सुप्रिया जोशी यांनी आपल्या दोन्ही मुलींचे नाव शाळेतून काढले व त्यांना आपल्या घरीच शिकवायला सुरुवात केली (Unschooling). अर्थातच आपल्या मुलींची परवानगी घेऊन. अनेक लोकांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी आपल्या मुलींसह शिकण्याचा हा प्रवास आनंददायी कसा केला, त्याचीच कहाणी सांगत आहेत स्वतः सुप्रिया जोशी.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं डोंबिवली २०१६' या कार्यक्रमात झाले आहे.


Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends