फिनलँडची शिक्षणपद्धती जगभरातील शाळेत रुजवण्याचं कारण... - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

हेरंब कुलकर्णी

फिनलँडची शिक्षणपद्धती जगभरातील शाळेत रुजवण्याचं कारण…

१९७० पर्यंत कोणाला माहीत नसलेला 'फिनलँड' आज जगातला 'हॅप्पी देश' म्हणून प्रथम क्रमांकावर आहे. हा आनंदाचा सदरा इथल्या माणसाला कसा आणि कुठे गवसला, याचा शोध घेतला हेरंब आणि त्यांची पत्नी शिरीन कुलकर्णी यांनी! हे आनंदाचं झाड एका रात्रीत फोफावलं नसून त्याची मूळं सापडली ती तिथल्या शिक्षणव्यवस्थेत! यावर संशोधन करून कुलकर्णी दाम्पत्याने 'आनंददायी शिक्षणपद्धती'चा परिपूर्ण उपक्रम कसा आखला आणि भारतासकट २० देशातील २४० शाळांमध्ये कसा राबवला हे जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ नक्की बघा!

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१