हेरंब कुलकर्णी
मुलाखत- हेरंब कुलकर्णी आणि डॉ. उदय निरगुडकर
हेरंब कुलकर्णी
शिक्षण व्यवस्थेला दोष देत न बसता फिनलँडची आनंददायी शिक्षण पद्धती भारतासकट २० देशात कशी राबवता येईल, याचा अभ्यास करून शिक्षणाचा नवीन पॅटर्न तयार करणारे हेरंब कुलकर्णी. काय आहे त्यांच्या पॅटर्नचे वैशिष्ट्य? भविष्य आणि विद्यार्थ्यांना होणारा लाभ? याबाबत डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत आवर्जून बघा आणि या शिक्षण यज्ञाचे साक्षीदार व्हा.