डॉ. संजय उपाध्ये
यंत्र की मंत्र? – Ep 6
डॉ. संजय उपाध्ये
घरामध्ये मंत्रांची जागा यंत्रांनी घेतली आणि सगळा समतोल बदलला. यंत्रांमुळे आज लांबची माणसं जवळ असल्याचे जाणवते मात्र, जवळ आपल्या सोबत राहणारी माणसं तर लांब जात नाहीत ना याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यंत्रांमुळे मनुष्याची कामे वेगाने व्हायला लागली आणि वेळ वाचायला लागला, पण हाती आलेल्या वेळेचा सदुपयोग आपण करतोय का? याविषयी आणखी जाणून घेऊया 'घर करा रे प्रसन्न'च्या सहाव्या भागात!