आई, वडिल आणि मुलं - Ep5 - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

डॉ. संजय उपाध्ये

आई, वडिल आणि मुलं – Ep5

लग्नानंतर नवरा-बायकोचे नाते कितीही individualistic ठेवले तरीही मूल झाल्यावर मात्र दोघांच्याही भूमिका बदलतात. आई-वडील दोघेही आपापल्या कामात व्यग्र असल्याने मुलांच्या बालपणावर होणारा परिणाम डॉ. संजय उपाध्ये यांनी एका काव्यातून सुंदररित्या वर्णिला आहे. घर आनंदी होण्यासाठी आई-वडिलांचे एकमेकांशी आणि मुलांशी असलेले नाते विविध विषयांवर अवलंबून आहे. याविषयी ते 'घर करा रे प्रसन्न'च्या पाचव्या भागात सांगतात.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१