घर करा रे प्रसन्न - Ep 1 - Welcome to Swayam Talks
×

डॉ. संजय उपाध्ये

घर करा रे प्रसन्न – Ep 1

मन करा रे प्रसन्न…असं तुकाराम महाराज सांगतात. पण मन प्रसन्न राहायचं असेल तर आपण आपण जिथे राहतो ते घर देखील प्रसन्न असायला हवं. घर प्रसन्न राहायला हवं असेल तर त्याचं सिक्रेट काय आहे? बदलत्या जगातील आव्हाने काय आहेत? त्यावरचे उपाय काय आहेत? या आणि अशा अनेक गोष्टींबद्दल अतिशय खुसखुशीत आणि मिश्किल शैलीत आपल्याशी गप्पा मारल्या आहेत 'गप्पाष्टककार' डॉ संजय उपाध्ये ! तेव्हा कोटिभास्कर ग्रुप प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न' या अनोख्या सिरिजचा सहकुटुंब आनंद घ्या!!

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१