गिरीश चितळे
चितळे डेअरीचा लोकल ते ग्लोबल प्रवास
गिरीश चितळे
दूध विकणे म्हणजे पाप', असा समज असतानाच्या काळात दुधाची डेअरी काढणारे चितळे, आज दुधासकट २०० हून अधिक दुग्धजन्य पदार्थ विकतात, तेही ३५ देशांमध्ये! हा प्रवास आहे चार पिढ्यांचा आणि त्यात समावेश आहे शेतकरी, गवळी, वितरक आणि ग्राहकांच्याही पिढ्यांचा! ही विश्वासार्हता त्यांनी कशी मिळवली आणि गुणवत्ता कशी टिकवली? त्यात कोणते बदल केले, कोणते टाळले, कोणते सचोटीचे प्रसंग आले आणि व्यावसायिक यशाचा कोणता मंत्र सापडला, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांनी. डॉ.उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद अनेक व्यवसायिकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे, त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा!