परतवारीच्या वैराग्यातील श्रीमंती! (मुलाखत) – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

सुधीर महाबळ

परतवारीच्या वैराग्यातील श्रीमंती! (मुलाखत)

मार्केटिंगच्या कॉपोरेट जगात वावरणाऱ्या आणि वार्षिक २० मिलियन डॉलर्ससारख्या टार्गेटला भिडणाऱ्या सुधीर महाबळांनी आधी लाख्खोंच्या वारीचं ऐश्वर्य अनुभवलं आणि नंतर जेमतेम पाचसहाशे जणांच्या "परतवारी"मधलं वैराग्यसुद्धा! पण नंतर त्यांना त्या वैराग्यातही एका अलौकिक ऐश्वर्याची अनुभूती मिळाली ते त्यांच्याच शब्दांत ऐकण्यासारखं !

सुधीर महाबळ यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं पुणे २०१८' या कार्यक्रमात झाले आहे.


Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends