डॉ. रोहित साने
आजार होऊच नयेत म्हणून डॉक्टर सानेंनी दिला कानमंत्र
डॉ. रोहित साने
दीक्षित की दिवेकर? आयुर्वेद की ऍलोपॅथी? पथ्य की पंचकर्म? आरोग्याशी निगडीत मनातील सगळ्या प्रश्नांवर सोपे उत्तर म्हणजे,डॉक्टर रोहित साने. 'आजार कशामुळे होतो इथपासून, कशामुळे बरा होतो' याची इत्थंभूत माहिती त्यांनी डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत दिली आहे. एवढेच नाही तर मधुमेह, वजनवाढ, रक्तदाब, हृदयविकार मुळासकट घालवण्याचा मोफत उपचारही या व्हिडिओमध्ये सांगितला आहे. तो जाणून घेण्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा.