डॉ राहुल मराठे
चक्क किड्यांनी दिली देशसेवेची संधी
डॉ राहुल मराठे
किडे दिसताच आपण नाक मुरडतो आणि मारण्यासाठी त्यांच्यावर धावून जातो. पण हे किडे सैनिकांसारखे देशरक्षणाचे काम करतात, हे कळले तर तुम्ही त्यांना कधी माराल? नाही ना? किड्यांच्या या अजब गजब दुनियेचा रहस्यपट उलगडून त्यांना सैनिक संबोधत आहेत डॉ. राहुल मराठे! दारूगोळा, इंधन, प्लॅस्टिक, मलविघटन करण्याचे काम हे सैनिक करत आहेत, तेही बिनपगारी! काय आहे त्यांचे निसर्गातील कार्य? मानवी जीवनाशी आणि पर्यावरणाशी त्यांचा निकटचा संबंध कसा? ते डॉ. मराठे यांच्याकडून जाणून घ्या.
Related Video