शिक्षणाचा खरा उद्देश! (मुलाखत) – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

यजुर्वेंद्र महाजन

शिक्षणाचा खरा उद्देश! (मुलाखत)

मनानं खचलेल्या आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या २७० मुलांना सांभाळून, समजून घेऊन त्यांच्यावर उत्तम शिक्षणाचे संस्कार करून त्यांना समाजात खंबीरवणे उभं राहण्यासाठी ग्रामीण भागात स्थायिक झालेला यजुर्वेंद्र महाजन हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ! शिक्षणाचं उद्दिष्टच गोंधळाचं आहे आणि ते आधी सुनिश्चित करून त्याप्रमाणे शिक्षणाची व्यवस्था व्हायला हवी असं ठामपणे सांगत अनाथ, अपंग मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी झटणाऱ्या यजुर्वेंद्र महाजनचा हा व्हिडिओ अवश्य बघावा असाच !

यजुर्वेंद्र महाजन यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं ठाणे २०१९' या कार्यक्रमात झाले आहे.


Social Change Makers

Trending Now

स्वयं मुंबई २०२१

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends