ज्ञानेश्वर बोडके
एक एकर शेती – यशस्वी शेतीचा नवा मंत्र! (मुलाखत)
ज्ञानेश्वर बोडके
अभिनव फार्मर्स क्लब' या आपल्या संस्थेच्या माध्यमातून ज्ञानेश्वर बोडके यांनी देशातील सुमारे एक लाख शेतकऱ्यांना एकत्र आणून 'एक एकर शेती आणि एक देशी गाय' या मॉडेलचा वापर करून त्यांच्या आयुष्यात समृद्धी आणली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने केलेली शेती आणि ग्राहकांपर्यंत थेट पोहोचणारी विक्रीकला यामुळे त्याचा फायदा शेतकरी आणि ग्राहक या दोघांना त्याचा फायदा होत आहे.
डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !
सदर व्हिडिओचे चित्रिकरण हे 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०17 या कार्यक्रमात केले गेले आहे.