अजिंठाचे ‘डिजिटल’ संवर्धन! – Welcome to Swayam Digital
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

 
Subscribe करा
 

'स्वयं डिजिटल'चे वार्षिक सभासदत्व रु.९९/- फक्त

प्रसाद पवार

अजिंठाचे ‘डिजिटल’ संवर्धन!

‘महाराष्ट्रातील एक तरुण अजिंठा लेणी पुनरुज्जीवित करणार !’ या बातमीने संपूर्ण जगाचे लक्ष प्रसाद पवार या नाशकातील कलाकाराकडे वेधले गेले. कला महाविद्यालात अजिंठा लेणी आणि त्यातील चित्रांचा अभ्यास करत असतानाच हे जागतिक कीर्तीचे अमोघ कलासौंदर्य काळाच्या उदरात अस्तंगत होणार या जाणीवेनेच प्रसाद यांना अस्वस्थ केले. अजिंठासारख्या अनेक परंपरागत कलाकृतीमधील गूढता आणि त्यातील सौंदर्य पुढील पिढ्यांसमोर उलगडून दाखवण्याचे व्रत प्रसाद यांनी अंगिकारले आहे.

 

Related Video

अजिंठाचे 'डिजिटल' संवर्धन! (मुलाखत )

 
व्हिडिओ पहा

स्वयं मुंबई २०२१

Trending Now

Swayam Podcast

Who Followed their Heart

Swayam Recommends

Social Change Makers