धनश्री करमरकर
सुदानसारख्या कठीण प्रदेशात मी पोलीस यंत्रणा कशी उभारली ?
धनश्री करमरकर
टोळीयुद्धातून होत असलेल्या कत्तली आणि रस्त्या-रस्त्यावर साचणारा हाडामासाचा ढीग असं विदारक दृश्य सुदानच्या रस्तारस्त्यावर दिसत होतं. आफ्रिकेतला हा नरसंहार आणि त्यामुळे विकोपाला गेलेली परिस्थिती सुरळीत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाला आपली शांतीसेना तिथे उतरवावी लागली. मुंबई पोलीस दलातील अधिकारी धनश्री करमरकर यांना भारताच्या वतीने शांतीसेनेत काम करण्याची संधी मिळाली. धनश्री करमरकरांनी तिथे उभी केलेली पोलीस यंत्रणा आणि त्या माध्यमातून सुदानचा झालेला कायापालट थक्क करणारा आहे. ही प्रेरणादायी यशोगाथा समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा!
Related Video