धनश्री करमरकर
मुलाखत- धनश्री करमरकर आणि डॉ. उदय निरगुडकर
धनश्री करमरकर
बोरिवलीत लहानाच्या मोठ्या झालेल्या आणि मुंबई पोलीस दलापासून ते सीबीआयमध्ये उत्तम कामगिरी बजावलेल्या पोलीस अधिकारी धनश्री करमरकर यांना भारताच्या वतीने सुदानमध्ये पोलीस यंत्रणा उभी करण्याची संधी मिळाली. खरं तर एका महिला अधिकाऱ्यासाठी हे एक शिवधनुष्य पेलण्यासारखंच आव्हान होतं. दारिद्र्य, बेकारी, सततची टोळीयुद्धे आणि त्यातून होणारा वंशसंहार, त्यात भर म्हणजे जागतिक स्तरावरील क्रूर राजकारण असा चक्रव्यूह भेदत, पेटलेला सुदान शांत आणि सुव्यवस्थित करण्याचं अशक्यप्राय आव्हान करमरकर यांनी त्यांच्या टीमसह कसं पेललं हे ऐका त्यांच्याच तोंडून!