दीपक नागरगोजे
कडू वास्तवाची गोड कहाणी (मुलाखत)
दीपक नागरगोजे
दीपक नागरगोजे यांनी बीड जिल्ह्यातील आर्वी गावात शांतीवन या संस्थेची स्थापना केली आहे. उसतोडणी कामगार, तमासगीर कलावंत, आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी शांतीवन काम करत आहे. शांतीवन प्रकल्प देणग्यांवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण व्हावा हे दीपक यांचे स्वप्न आहे.
दीपक नागरगोजे यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स औरंगाबाद' - नोव्हेंबर २०१८ या कार्यक्रमात करण्यात आले आहे.
Related Video