दत्तात्रय वारे
इथे सरकारी शाळेत ऍडमिशनसाठी लागते वेटींग लिस्ट!
दत्तात्रय वारे
सरकारी शाळेच्या केवळ इमारती, भिंती, परिसरच नाही तर शिक्षणपद्धतीचाही चेहरा मोहरा बदलणारे दत्तात्रय वारे गुरुजी म्हणजे जादुई शिक्षकच! ज्यांनी केवळ विद्यार्थी घडवले नाहीत तर भविष्यातले शिक्षक तयार केले. एका सरकारी शाळेतून निलंबन झाले तर दुसर्या खेडेगावात जाऊन लोकसहभागातून दर्जेदार शाळा उभारली, शाळेला जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवला आणि आपण राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले. हा प्रवास नेमका कसा होता, ते प्रत्यक्ष वारे गुरुजींकडून ऐका.
Related Video