परदेशात सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करणारा ग्रामीण तरुण उद्योजक - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

दादासाहेब भगत

परदेशात सॉफ्टवेअर एक्सपोर्ट करणारा ग्रामीण तरुण उद्योजक

गरीबीतून बाहेर पडायचं हे ठरवून इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉयची नोकरी स्वीकारलेला एक तरुण तिथल्याच कर्मचार्‍यांचा आदर्श ठेवतो. नोकरी सांभाळून सॉफ्टवेअर, ऍनिमेशन, जावा इत्यादि कोर्सेस करतो. बाजारपेठेचा अभ्यास करतो आणि कोरोना काळात गावच्या गोठ्यात बसून सॉफ्टवेअर डिझाईनचे स्टार्ट अप सुरू करतो. ज्याची दखल 'शार्क टॅन्क इंडिया', 'मन की बात' अशा कार्यक्रमांना घ्यावी लागते, तो तरुण आहे सांगवी, पाटणचा दादासाहेब भगत! त्याची यशोगाथा थक्क करणारी आणि आजच्या तरुणांना आदर्श ठरणारी आहे. हा रोमांचित करणारा प्रवास त्याच्याच तोंडून ऐकण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१