चिन्मय गवाणकर
मुलाखत- चिन्मय गवाणकर आणि डॉ. उदय निरगुडकर
चिन्मय गवाणकर
'विज्ञान शाप की वरदान' या विषयावर बालपणी आपण निबंध लिहिले, मात्र या विषयाची खरी ओळख आता आपल्याला होणार आहे. चॅटजीपीटी आणि AI या शब्दांची भीती बाळगायची की त्यांच्याशी मैत्री करायची, त्यांचे फायदे-तोटे कोणते? कोणत्या क्षेत्रातील लोकांच्या नोकऱ्या जाणार, कोणाच्या टिकणार? असे आपल्या मनातील सगळे प्रश्न डॉ. उदय निरगुडकर यांनी चिन्मय गवाणकरसमोर मांडले आहेत आणि त्या सर्व प्रश्नांची सकारात्मक आणि समाधानकारक उत्तरं त्याने दिली आहेत. त्यामुळे आपल्या भविष्याचा आढावा घेण्यासाठी ही मुलाखत नक्की बघा!