चिन्मय गवाणकर
AI मुळे नोकऱ्या कमी होणार, वाढणार की स्वरूप बदलणार?
चिन्मय गवाणकर
आपण जे बोलतो त्यावर तास-दोन तासांनी त्या विषयाशी संबंधित जाहिराती आपल्याला सोशल मीडियावर दिसू लागतात. काही काळासाठी आपल्याला ती भुताटकी वाटत असली तरी ते तंत्रज्ञान आहे आणि ते आता आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. त्यालाच आजच्या भाषेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. या तंत्रज्ञानाने आपल्या आयुष्यात येनकेन प्रवेश केलेलाच आहे तर त्याच्यापासून दूर पळण्यापेक्षा त्याच्याशी मैत्री करून त्याला समजून घेण्यातच शहाणपण आहे! कृत्रिम बुद्धिमत्तेने व्यापलेलं नवीन जग कसं असणार आहे? कोणती नवीन आव्हानं आपल्या समोर असणार आहे? त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम कसे असणार आहे आणि मानवी जग जवळ येणार की आणखी दूर जाणारे? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी चिन्मय गवाणकरचा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा!
Related Video