भूषण कोरगांवकर
लावणीचे रील आणि रियल लाईफ
भूषण कोरगांवकर
महाराष्ट्राची शान लावणी, हे फक्त म्हणण्यापुरतंच; वास्तविक पाहता लावणीला आणि कलाकारांना ना मान-सन्मान, ना पद-प्रतिष्ठा; तरीदेखील हे कलाकार त्यांच्या विश्वात सदैव रमलेले! त्यांच्याबद्दल असलेले गैरसमज, पूर्वग्रह दूर सारून त्यांना प्रकाशझोतात आणण्यासाठी धडपडत आहेत भूषण कोरगांवकर! लावणीचे बाह्यरंग आपण अनेकदा पाहिले असतील, भूषणच्या नजरेतून तिचे अंतरंग जाणून घेऊया!
Related Video