रुक जाना नही (मुलाखत) - Welcome to Swayam Talks
×

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

'स्वयं टॉक्स'चे सभासद व्हा !

 
Subscribe

भावेश भाटिया

रुक जाना नही (मुलाखत)

महाबळेश्वर सारख्या छोट्या शहरात भावेश भाटिया यांनी मेणबत्ती निर्मितीचा व्यवसाय सुरु करुन हजारो दृष्टीहीनांच्या आयुष्यात एक आशेचा किरण जागवला आहे. भावेश यांच्या ‘सनराईझ इंडस्ट्रीज’ मध्ये ८५०० कारागीर मिळून दहा हजारापेक्षा जास्त प्रकारच्या मेणबत्त्या बनवत आहेत ज्यांची ६७ देशांत निर्यात होतेय. ३ आंतरराष्ट्रीय आणि ११ राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या भावेशजींना चेन्नम्मा युनिव्हर्सिटीने मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे. भेटूया या अफलातून व्यक्तीला.

भावेश भाटिया यांच्याशी संवाद साधलाय डॉ. उदय निरगुडकर यांनी

सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं हिंदी २०१९' या मुंबईतील कार्यक्रमात झाले आहे.


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१