भाऊ चासकर
तंत्र व ज्ञान यांच्यातील ACTIVE दुवा (मुलाखत)
भाऊ चासकर
शालेय शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याची भावना सर्वत्र तीव्र होत असतानाच, शिक्षणाच्या भविष्याविषयी आश्वस्त वाटावं असं एक नाव म्हणजे भाऊसाहेब चासकर. ग्रामीण-आदिवासी मुलांच्या दृष्टीने शिक्षण प्रक्रिया अधिकाधिक आनंददायी बनविण्यासाठी निरनिराळे विशेष उपक्रम राबवण्यात भाऊंचा नेहमीच पुढाकार असतो. राज्यभरातील हजाराहून अधिक प्रयोगशील शिक्षकांची उर्जा जागृत ठेवून त्यांच्या कृतीशीलतेची मोट बांधणाऱ्या ऍक्टिव्ह टीचर्स फोरम भाऊंच्या पुढाकारातून जन्माला आली आहे. संयोजक. वृत्तपत्रीय लिखाण, माहितीपट, व्याख्याने, चर्चासत्रे, छायाचित्रे, सोशल मिडिया अशा विविध माध्यमांतून शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण आदी क्षेत्रांत होणारे बदल आणि त्यांचे परिणाम हिरीरीने मांडणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून भाऊंची ओळख आहे.
डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांच्याशी साधलेला अभ्यासपूर्ण संवाद आपल्याला नक्कीच आवडेल !
सदर व्हिडिओचे चित्रीकरण 'स्वयं टॉक्स मुंबई' - जानेवारी २०१६ या कार्यक्रमात झाले आहे.