श्यामराव जोशी
आवाजातले चढ उतार कसे सांभाळावेत? | Ep 2
श्यामराव जोशी
स्वतःच्या आवाजाची पट्टी कशी शोधावी? या विषयावरुन श्यामराव जोशी यांच्यासोबत सुरू झालेल्या या गप्पा; आवाजावरील संस्कार, त्याचा संगीत किंवा अभिनय क्षेत्रातील वापर अशा विविध मुद्द्यांना कवेत घेत रंगत गेलीय. त्यामध्ये बोलतानाचे, शब्द उच्चारतानाचे बारकावेदेखील आले आहेत. श्यामराव जोशी यांनी आवाजाची पट्टी किंवा स्वतःचा बोलण्यातला सूर शोधण्यासाठी काही अभ्यास आणि व्यायामही सुचवले आहेत. आवाज शब्द आणि त्यांच्या उच्चारणाचं जग बारकाईनं उलगडून दाखवणारी ही मैफल मजेदार झालीय.
Disclaimer: The content in this video is the exclusive property of Prof. Manohar alias Shyamrao Joshi. Unauthorized use, reproduction, or redistribution in any form—whether print, audiovisual, digital or any other medium—is strictly prohibited. This material cannot be altered, converted, or used without prior written permission from Prof. Manohar alias Shyamrao Joshi. Misuse of this content may result in serious legal action. This information is intended for educational purposes only and is not to be used for professional or commercial purposes. Please respect the rights of the content owner.