श्यामराव जोशी
आवाजावर संस्कार – कला की शास्त्र? | Ep 1
श्यामराव जोशी
वाणी संस्कार हा शब्द धीरगंभीर भासतो, मात्र त्या शब्दापलिकडचं आवाजाचं जग खूपच औत्सुक्याचं आणि मनोरंजकदेखील आहे. प्रसिद्ध नाट्य आणि वाणी संस्कार प्रशिक्षक श्यामराव जोशी, हे वाणी; अर्थात आवाजावर केल्या जाणाऱ्या संस्काराबद्दल सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि उद्योजक पुष्कर औरंगाबादकर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारत आहेत. श्यामराव जोशी यांनी, कलेमध्ये शास्त्र किती आणि शास्त्रात कला किती अशा सर्वांनाच पडणाऱ्या प्रश्नाचं आवाजाच्या संदर्भात जे उत्तर दिलंय, ते खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे.
Disclaimer: The content in this video is the exclusive property of Prof. Manohar alias Shyamrao Joshi. Unauthorized use, reproduction, or redistribution in any form—whether print, audiovisual, digital or any other medium—is strictly prohibited. This material cannot be altered, converted, or used without prior written permission from Prof. Manohar alias Shyamrao Joshi. Misuse of this content may result in serious legal action. This information is intended for educational purposes only and is not to be used for professional or commercial purposes. Please respect the rights of the content owner.
Related Video
-
आवाजातले चढ उतार कसे सांभाळावेत? | Ep 2
11 mins
-
DIY च्या काळातही 'गुरूचे' महत्त्व का आहे? | Ep 3
12 mins
-
उत्तम श्वास घेण्याचे काय फायदे आणि तो कसा घ्यायचा? | Ep 4
18 mins
-
उत्तम बोलण्याची मार्गदर्शक तत्त्वे कुठली? | Ep 5
14 mins
-
शब्दांना स्वतःची सायकॉलॉजी असते? | Ep 6
16 mins
-
आजच्या काळात शुद्धलेखन, ऱ्हस्व-दीर्घ, गरजेचं आहे का? | Ep 7
12 mins
-
रुंद बोलण्याचे काय फायदे आहेत? रुंद कसे बोलावे? | Ep 8
12 mins
-
आवाज कसा जपावा? | Ep 9
18 mins
-
Beyond and More च्या Beyond! (Bonus Episode)