अश्विन चितळे
मुलाखत- अश्विन चितळे आणि डॉ. उदय निरगुडकर
अश्विन चितळे
फारसी भाषेत रुमीचं तत्वज्ञान असो, नाहीतर मराठीत तुकोबा रायांनी अभंगातून मांडलेलं अध्यात्म, ते उलगडण्याचं माध्यम म्हणजे भाषा! मात्र, ते समजून घेण्यासाठी भाषेवर प्रेम करावं लागतं, तेही निःस्वार्थपणे! कारण, मातृभाषा आणि व्यवहार ज्ञानाची भाषा वगळता इतर भाषा आपण शिकतो ते पोटापाण्यासाठी! मात्र अश्विन चितळेसारखा एखादाच भाषाप्रेमी असतो, जो भाषा शिकण्याला साधन न मानता साध्य मानतो आणि तो प्रवास एन्जॉय करतो. फारसीने मराठीत केलेला शिरकाव आणि दाक्षिणात्य भाषेपासून काढलेला पळ याबद्दल डॉ. उदय निरगुडकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना चोख उत्तरं देतो. या अनवट वाटेवरील प्रवासाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर संपूर्ण व्हिडीओ बघायलाच हवा!
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स संभाजीनगर २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.