छोट्याशा कोळ्याचे मोठे जग अभ्यासणारा संशोधक - Welcome to Swayam Talks
×

Start your free trial now!

Download Swayam Talks App

But first register here 👇🏻

Register
 

अश्विन वरूडकर

छोट्याशा कोळ्याचे मोठे जग अभ्यासणारा संशोधक

आपल्या रोजच्या आयुष्याचा एक भाग असलेली एक प्रजाती म्हणजे - कोळी ! तो विणत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण जाळ्यामुळे कोळ्याबद्दल आपल्याला उत्सुकता वाटते. पण त्या जळमटांमुळे वाटणारी किळस आपल्याला कोळ्यापासून लांब ठेवते. कोळी जाळं विणतो आणि कोळ्याला आठ पाय असतात याच्या पलीकडे आपल्याला कोळ्याविषयी फारशी माहिती नसते. कोळी या प्रजातीविषयी तुम्ही कधीही न ऐकलेल्या भन्नाट गोष्टी ऐकायच्या असतील तर तुम्हाला कोळी प्रजातीवर संशोधन करणाऱ्या अश्विन वरुडकरचा हा स्वयं टॉक ऐकायलाच हवा!

सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स संभाजीनगर २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

 

Related Video


Trending Now

Other Podcasts

Swayam Recommends

Social Change Makers

Who Followed their Heart

स्वयं मुंबई २०२१