धनंजय गोखले
आपल्यात कोण कोण लपलं आहे? – Ep 9
धनंजय गोखले
आपलं शरीर जरी पंचमहाभूतांनी बनलेलं असलं तरी माणसामध्ये अनेक स्वभावगुण आणि अनेक क्षमता लपलेल्या असतात. याच स्वभावांना आणि क्षमतांना माणसाने चेहरे दिले, नावं दिली. या साऱ्याभोवती मिथके तयार केली. आपल्यामध्येच लपलेल्या या अगणित शक्यता आणि क्षमता जेव्हा आपल्याला कळतात तेव्हा कितीही भव्य उद्दिष्टे पूर्ण करणे माणसाला सहज शक्य होते. याच क्षमतांपैकी एका क्षमतेची ओळख श्री धनंजय गोखले या भागात करून देतायत.
Related Video