धनंजय गोखले
आपण इथे असून कसं नसावं? – Ep 3
धनंजय गोखले
आपण एखादं काम करताना त्यात इतके गुंतून जातो की त्या कामाच्या यशाने आपण हुरळून जातो व अपयशाने निराश होतो. पण अथर्वशीर्षाची एक ऋचा आपल्याला 'रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा' या अवस्थेत घेऊन जाते. क्रिकेटमधील एक उदाहरण देऊन श्री धनंजय गोखले हीच ऋचा अतिशय रंजक पद्धतीने समजावून सांगतात आणि आपल्याला अंतर्मुख करतात.
Related Video