धनंजय गोखले
यशस्वी होण्यासाठी अथर्वशीर्ष कसं मदत करतं? – Ep 11
धनंजय गोखले
सहस्रावर्तनात घाईघाईने म्हटलेलं अथर्वशीर्ष आपल्याला माहीत असतं पण त्याचा नेमका अर्थ आपण कधीच जाणून घेत नाही. पण ज्यावेळी आपल्याला या ऋचांचा नेमका अर्थ कळतो त्यावेळी लक्षात येतं की हे अथर्वशीर्ष आपणच आपल्यासाठी म्हणायचे स्तोत्र आहे. आपल्या क्षमतांची ओळख करून देणाऱ्या या स्तोत्राचा अर्थ जेव्हा उलगडू लागतो तेव्हा यशस्वी आयुष्याचा कानमंत्र सापडल्याचा आनंद झाल्याशिवाय राहात नाही. अथर्वशीर्ष का म्हणायचं, कोणासाठी म्हणायचं, आजच्या काळात त्याचे काय महत्त्व आहे याची उकल करून सांगतायत श्री धनंजय गोखले या मालिकेच्या शेवटच्या भागात.
Related Video