

धनंजय गोखले
‘गणपती’ या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? – Ep 10
धनंजय गोखले
गणपती हे आपले आराध्य दैवत आहे. गणपतीचे गोंडस रूप आपल्याला सर्वानाच भावते. मात्र गणपती या शब्दाचा खरा अर्थ किती जणांना माहीत असेल? या भागात श्री धनंजय गोखले आपल्याला 'गणपती' हा शब्द किती अक्षरांनी/शब्दांनी बनला आहे आणि त्याचा खरा अर्थ काय आहे हे सांगतायत.