आनंदसागर शिराळकर
मनोरंजन क्षेत्रात AI चा शिरकाव; पण…
आनंदसागर शिराळकर
विज्ञान शाप की वरदान' असा निबंध लिहिलेल्यांची पुढची पिढी 'AI शाप की वरदान' याबद्दल नक्कीच लिहील. कारण, तंत्रज्ञान युगात AI हा मैलाचा दगड ठरणार आहे. याचे फायदे, तोटे आणि मनोरंजन क्षेत्रात झालेला शिरकाव, याबद्दल मजेशीर बाबी या विषयातले तज्ञ आनंदसागर शिराळकर सांगताहेत. उदाहरणादाखल त्यांनी 'शोले' चित्रपटातला भाषांतरीत केलेला डायलॉग AI ची क्षमता, ऊंची आणि मर्यादा याची तोंडओळख करून देण्यास पुरेसा ठरेल. काळाबरोबर हे बदल स्वीकारावेच लागणार आहेत, चला तर आपणही या व्हिडिओच्या माध्यमातून AIचा परिचय करून घेऊ...
Related Video